नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळ जगातील ‘सर्वात सुंदर’ विमानतळांच्या यादीत

Spread the love
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड'ने सांगितले आहे की, वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'प्रिक्स व्हर्साय'ने (Prix Versailles) या दोन विमानतळांची दखल घेतली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल १ आणि गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल २ यांचा 'प्रिक्स व्हर्साय'च्या यादीत जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी दोन विमानतळ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *