Browsing Category

यवतमाळ

ईडीच्या छापेमारीवर भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

यवतमाळ/वाशिम : प्रतिनिधी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थावर ईडीने छापेमारी करीत तपास सुरू केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पाचही शिक्षण संस्थांच्या…

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे

यवतमाळ/वाशिम : प्रतिनिधी शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांना काली ईडीने नोटीस बजावल्यानंतर आता यवतमाळ, वाशिम मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाईचा बडगा उघारला आहे. भाजपचे नेते किरीट…

विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत चोपलं; यवतमाळमधील घटना!

यवतमाळ : प्रतिनिधी गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे घडली आहे. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शिक्षकीपेक्षाला तर काळीमा फासलाच, शिवाय गुरू शिष्याचे पवित्र नातेही मलीन केले आहे. या शिक्षकाने…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड उद्या बाजू मांडणार?, शासकीय दौरा जाहीर

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवी येथील बंजारा धर्मपीठावर नतमस्तक होण्यासाठी जाणार आहेत. त्ययाबाबतचा त्यांचा शासकीय दौरा देखील जाहीर…

अमरावती, यवतमाळ, साताऱ्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन?, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण!

लोकराष्ट्र : राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, अमरावती, यवतमाळ, सातारा आणि त्यापाठोपाठ पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहे. दक्षिण आफ्रिकेत व इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणारा…