ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पांठिबा देणाऱ्या रिहानाचे पाहा फोटो!

0

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता जगभरातून पांठिबा मिळताना दिसत आहे. नुकतेच प्रसिद्ध पॉपस्टर रिहानाने याबाबत ट्विट करूत शेतकरी आंदोलनाला पांठिबा दिला होता. तिच्या या ट्विटनंतर देशातील काही सेलिब्रिटींनी आपले मते व्यक्त केली होती. त्याचबरोबर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यास सुरुवात झाली. तसेच रिहाना आहे तरी कोण याबाबतहीसर्वत्र चर्चा रंगू लागली. रिहानेचे खरे ने रोबिन रिहाना फेंटी असे आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा हा छायाचित्र वृत्तांत…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.