Browsing Category

पश्चिम महाराष्ट्

…तर किरीट सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू; मंत्री हसन मुश्रीफ यांचे सोमय्यांना आव्हान

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क कोल्हापूर/कागल : ‘‘मंत्रिपदाच्या माध्यमातून मी एक पैशांचा भ्रष्ट्राचार केला ही बाब किरीट सोमय्या यांनी सिद्ध करून दाखविल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू’’, असे प्रतिआव्हानच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन…

शरद पवारांचे आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावे; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये वाद कायम आहे. शरद पवारांनी आयुष्यभर काड्या केल्या. त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावे, अशी बोचरी टीका भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली येथे…

पोलिसांकडून माझा घातपात करण्याचा कट; किरीट सोमय्या परबांच्या रिसॉर्टवर जाण्यास ठाम!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क दापोली : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांनी पोलिसांशी चर्चा केली. जमावबंदीचं उल्लंघन…

सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौर्यांचा परीणाम; शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; चित्रा वाघ…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत प्राथमिक कालानुसार काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. भाजपाने  उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये…

राष्ट्रवादी हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही; जयंत पाटील

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क सातारा : ‘राष्ट्रवादी पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना पक्षात समाविष्ट करून घ्यावे. महाराष्ट्रातील जनता हुशार असून कोणाला कुठे बसवायचे ते त्यांना माहिती आहे,’ असा सल्ला…

राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवावी; उदयनराजे संतापले

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क सातारा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. ‘समर्थ रामदास’ यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांना कुणी विचारले असते…

‘मी मतांची भीक मागायला आलोय; चंद्रकांत पाटील यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : सध्या राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रत्येक पक्षांनी प्रचाराचा शंख फुंकला आहे. नेत्यांच्या गाठीभेठी दौरे वाढले असून, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे…

भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावरही दबावतंत्र, पण… जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप!

सोलापूर : लोकराष्ट्र वृत्तसेवा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. २०१९ मध्ये माझ्यावर देखील भाजपमध्ये…

७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणात ‘दूध का दूध और पानी का पानी’; चंद्रकांत पाटीलांचा गौप्यस्फोट!

कोल्हापूर : प्रतिनिधी सध्या राज्यात दिशा सालियन मृत्यूप्रकरण चांगलेच गाजत असून, सीबीआय सारख्या तपास यंत्रणेकडून एक शब्दही बोलला जात नसतानाच नेतेमंडळी मात्र एकापेक्षा एक खळबळजनक दावे आणि खुलासे करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय…

पातळी सोडून भाष्य करू नये; रुपाली चाकणकर यांचा संजय राऊतांना सल्ला

पंढरपूर : प्रतिनिधी सध्या राज्यात शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. एकमेकांवर टीका करताना या दोन्ही नेत्यांकडून भाषेचे भान राखले जात नसल्याचे बऱ्याचदा समोर…