Browsing Category

ठाणे

गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर… प्रवीण दरेकर यांची मिश्किल टिपणी

ठाणे : प्रतिनिधी ‘‘शिवसेना ही पहिल्यासारखी राहिली नाही. शिवसेनेचे शक्तीस्थान हे तळागाळातील लोक आहेत. शाखा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे, मात्र आज तेच शिवसैनिक नाराज असून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना,…

अरे बापरे… शहापूरमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; तीनशेहून अधिक देशी कोंबड्या, बदके दगावली

ठाणे : प्रतिनिधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कमी होत असतानाच आता बर्ड फ्लूचे संकट येऊन धडकले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील तीनशेपेक्षा अधिक देशी कोंबड्या आणि बदके गेल्या काही…

ठाणे मनपाच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या युपीएससी पूर्व सराव परीक्षेला…

ठाणे : भानुदास शिंदे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ जून, २०२२ रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करण्यासाठी ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या युपीएससी पूर्व…

ठाणे : कामगारांनीच टाकला पेट्रोलपंपावर दरोडा; असा बनाव झाला उघड; २७ लाख रुपये केले होते लंपास!

ठाणे : भानुदास शिंदे ३१ जानेवारी रोजी घोडबंदर रोड येथील कापूरबावडी नाक्यावरील ब्रॉडवे ऑटोमोबाईल एचपीसीएल या पेट्रोल पंप वर रात्रीच्या सुमारास ऑफिसच्या दरवाजाचे लॉक उघडून; आतली तिजोरी व तिजोरीतले २७ लाख ५० हजार रुपये अज्ञात इसमांनी चोरून…

ठाणे महापालिकेतील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प ठाणेकरांसाठी भूषणावह : पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : भानुदास शिंदे जय भवानी.. जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात महापालिकेच्या मुख्यालयाच्या दर्शनी भागावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भित्तीशिल्पाचे अनावरण मंगळवारी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ…

ठाणे परिवहन बससेवेचा ६२० कोटी ९० लाखांचा अर्थसंकल्प सादर

ठाणे : भानुदास शिंदे कोरोनामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. मागील दोन वर्षापासून परिवहनचा गाडा खोल चिखलात रुतलेलाच दिसून आला आहे. अशातच परिवहन प्रशासनाने मंगळवारी २०२२-२३ चे ६२० कोटी ९० लाखांचे मुळ अंदाजपत्रक…

ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घर देणारा ‘क्लस्टर’ डेव्हलपमेंट प्रकल्प माझं स्वप्न : पालकमंत्री…

ठाणे : भानुदास शिंदे शहरातील धोकादायक,अति धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देण्याचं माझं स्वप्न असून अत्यंत जिव्हाळ्याच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ते पूर्ण होताना…

संगीत शिकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्याना मनसे करणार मदत; लतादिदींना अनोखी श्रद्धांजली!

ठाणे : भानुदास शिंदे परिस्थितीमुळे संगीत शिकता न येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्याना मनसेच्या माध्यमातुन सर्वतोपरी मदत करणार.असा मनोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला.मनसेचे ठाणे शहरअध्यक्ष…

ठाणे : जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण

ठाणे : भानुदास शिंदे जिल्ह्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होऊन ठाणे जिल्ह्याचं नाव ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (महिला व पुरुष) व गुणवंत…

ठाण्यात उच्चशिक्षितांचा ओढा मनसेकडे; घोडबंदर पट्यातील महिलांचा मनसेत प्रवेश!

ठाणे : भानुदास शिंदे तरुणांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आता उच्चशिक्षित महिलांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी परिसरात असलेल्या महिलांनी स्वतःहून पुढे येत राज ठाकरे…