Browsing Category

स्पोर्ट्स

IPL 2022 : चेन्नईचा सलग चौथा पराभव; हैदराबादचा दणदणीत विजय!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये ट्रॉफीच्या रेसमध्ये असणारा संघ चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या सीझनमध्ये मात्र एका विजयासाठी अक्षरश: झुलावे लागत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १७ व्या सामन्यात चेन्नईला पुन्हा एकदा…

IPL 2022 : लखनऊचा दिल्लीवर विजय; पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी व्यर्थ; तर डी कॉकच्या अर्धशतकाने दिल्लीचा…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या दमाने सहभागी झालेले संघ जोरदार कामगिरी करताना दिसत आहेत. तर यापूर्वी आयपीएलमध्ये आपलाच बोलबाला गाजविणाऱ्या संघांना मात्र जबरदस्त अपयशांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी मुंबईच्या डी.…

IPL 2022 : पॅट कमिन्सच्या वादळापुढे मुंबई बिग्रेडची शरणागती; केकेआरचा दणदणीत विजय

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएलमध्ये सर्वोत्तम संघाच्या यादीत राहणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला अजूनही म्हणावा तसा सूर गवसला नाही. एकापाठोपाठ पराभवाला सामोरे जावे लागत असल्याने चाहत्यांची पुर्ती निराशा होत आहे. आज झालेल्या कोलकाता नाईट…

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जची पराभवाची हॅट्रिक; पंजाब किंग्सने मिळवला शानदार विजय!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएल ट्रॉफीचा प्रत्येकवेळी प्रबळ दावेदार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदाच्या मोसमात मात्र अजूनही सूर गवसला नाही. सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नई संघाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने, पुढील वाटचाल चेन्नईसाठी…

IPL 2022 : राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर शानदार विजय; गुणतालिकेत राजस्थान अव्वल स्थानी

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएलमध्ये सर्वात फेव्हरेट टीम म्हणून मुंबई इंडियन्सकडे बघितले जाते. परंतु यंदा मुंबई इंडियन्सचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्याने, चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स…

IPL 2022 : आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी; कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएल आणि वेस्ट इंडिज खेळाडूंची तुफान फटकेबाजी हे जणू काही समीकरणच बनले आहे. कधी डेवेन ब्राव्हो, कधी ख्रिस गेल तर कधी आंद्र रसेल. यांनी फटकेबाजी सुरू केली की, त्या संघाचा विजय निश्चित मानला जातो. कोलकाता नाईट…

IPL 2022 : मोठे लक्ष्य ठेवूनही लखनऊने चेन्नईला लोळविले; मिळवला शानदार विजय!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएलच्या १५ व्या हंगामातील थरार प्रत्येक सामन्यात दिसून येत आहे. सहाव्या सामन्यात केकेआर आणि आरसीबीमधील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगल्यानंतर आता सातव्या सामन्यातही चेन्नई विरुद्ध लखनऊमध्ये थरार बघावयास मिळाला.…

IPL 2022 : केकेआरच्या गोलंदाजांची कमाल; आरसीबीच्या फलंदाजांची १२९ धावा करताना दमछाक, नोंदवला पहिला…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या हायव्होल्टेज सामन्यात आरसीबीने केकेअरवर ३ विकेट्सनी विजय मिळविला. लो स्कोअरिंग मॅचमध्ये हा थरार रंगल्याने, चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआर संघाने…

मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर फिदा झाली ‘ही’ पॉर्नस्टार; चाहत्यांनी म्हटले, ‘भाई लगता है आपके प्यार में…

लोकराष्ट्र ऑनलासन डेस्क इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू झाला असून, यंदा १० संघांमध्ये आयपीएलचा थरार बघावयास मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यांमधून एक बाब लक्षात येत आहे की, सर्वच संघ तुल्यबळ आहेत.…

IPL 2022 : केकेआरची विजयी सुरुवात; पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून, पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करीत विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात चेन्नईची फलंदाजी पूर्णत: धासळल्याचे दिसून आले. चेन्नई…