Browsing Category

सोलापूर

‘ईडी पान तंबाखुच्या दुकानासारखी’, आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतला भाजपचा समाचार!

सोलापूर : प्रतिनिधी भाजप ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा वापर स्वत:च्या राजकीय फायद्यांसाठी करीत आहे. त्यामुळे ईडी ही पान तंबाखूच्या दुकानासारखी झाली आहे. भाजपविरोधात जे लोक आवाज उठवतात त्यांच्या घरावर केव्हाही ईडीची धाड पडू शकते.…

१२ वर्षापूर्वी पत्नीची हत्या, जेलमधून बाहेर येताच प्रियकराचा काढला काटा; ६४ वर्षाचा म्हातारा अखेर…

सोलापूर : प्रतिनिधी राग आणि संशय या दोन बाबी अशा आहेत की, क्षणाधार्त व्हत्याचं नव्हतं करतात. कधी अन् किती गंभीर स्वरूपाचा गुन्हा हातून घडून जाईल याचा थांगपत्ताही लागत नाही. घटना घडल्यानंतर काहींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो, मात्र…

किरीट सोमय्यांचे शरद पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले…

सोलापूर : प्रतिनिधी भाजप नेते किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारमधील एकेका मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. सध्या त्यांनी त्यांचा मोर्चा पवार कुटुंबियांकडे वळविला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री…

Video : संजय राऊतांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचे…

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या काँग्रेस मेळाव्यात राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी चौफेर टोलेबाजी केली. त्यांनी म्हटले की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, पण महाविकास आघाडी स्थापन कशी झाली, हा अनेकांना…

प्रणिती शिंदे लवकरच कॅबिनेट मंत्री; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानं केलं सूतोवाच!

सोलापूर : प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच त्यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे, खुद्द राज्याचे राज्यकृषी…

मनोहर मामा भोंसलेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक!

सोलापूर/पंढरपुर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात महाराज म्हणून परिचित असलेले मनोहर मामा भोसले यांच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोहर मामा भोसले…

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याने पुलावरून मारली पंचगंगेच्या पात्रात उडी; रेस्क्यू टीमचा Live Video…

सोलापूर/पंढरपूर : प्रतिनिधी सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही पुराच्या पाण्याने होत्याचे नव्हते केले. अशात या अतिवृष्टीभागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी…

दहीहंडीला परवानगी द्या, अन्यथा आंदोलन; आशिष शेलारांचा राज्य सरकारला इशारा!

सोलापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदाही दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत ऑनलाइन बैठक घेऊन याबाबतचा…

‘पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विठुरायाकडे साकडं

सोलापूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे असं साकडं घातलं आहे. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु…

किरीट सोमय्यांचा दावा; अनिल देशमुख, अनिल परबनंतर आता ‘या’ मंत्र्याचा नंबर!

सोलापूर : प्रतिनिधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागला असून पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा असल्याचं सोमय्या म्हणाले.…