Browsing Category

सिंधुदुर्ग

…याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खोचक टीका!

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनलने वर्चस्व राखल्याने, महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या विजयानंतर नारायण राणे यांनी प्रसार…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलचे वर्चस्व; महाविकास आघाडीला मोठा झटका!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी सरकाला धक्का देत भाजपच्या सिद्धीविनायक सहकार पॅनलने ११ जागा जिंकल्या आहेत. या निवडणूक…

नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला!

कणकवली : प्रतिनिधी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी नितेश राणे यांनी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने नितेश राणे…

नारायण राणे अजित पवारांना ओळखत नसतील तर त्यांनी उपचार करून घ्यावेत; दीपक केसरकारांची खोचक टीका!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची तलवार कायम असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या विधानामुळे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या काही विधानावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल…

नितेश राणेंच्या जामिनावर आजही फैसला नाही; उद्या होणार सुनावणी!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आजही सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने याप्रकरणी गुरुवारी निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केल्याने, नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. दरम्यान, आज…

नितेश राणे यांना दिलासा नाहीच; अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेचे दिवसभर नाट्य रंगल्यानंतर त्यांना न्यायालयाकडून काय दिलासा मिळतो याकडे लक्ष लागून होते. मात्र तुर्त नितेश राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नसल्याने, त्यांच्यावरील अटकेची…

नितेश राणे यांच्यावर अटकेची तलवार कायम; आज न्यायालयात सुनावणी; दोन्ही बाजूंकडून वकिलांची फौज केली…

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र…

संस्था उभ्या करायला डोकं अन् अक्कल लागते… अजित पवारांची नारायण राणेंवर बोचरी टीका!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्याने, कोकणातील राजकारण चांगलेच पेटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार…

‘तुम्ही मला फक्त १३ आमदार निवडणून द्या’, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सध्या राज्यात नगरपंचायतीच्या प्रचाराचा जोर दिसून येत आहे. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिसत होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना नारायण राणे यांनी सी…

उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही; नितेश राणेंची टीका!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. काही दिवसांपूर्वी व्हायरलझालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे रामदास कदम हैराण होते. यावेळी त्यांनी…