SEE PHOTOS : ‘कुमकुम भाग्य’ फेम रेहाना पंडितचा पाहा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज!

0

मुंबई : अभिनेत्री रेहाना पंडित ही सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यापैकी एक आहे. सोशल मीडियावर तिच्या हॉट अदा चाहत्याना नेहमीच घायाळ करीत असतात. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज्‌ अपलोड केले आहेत, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळत आहे. रेहाना ‘इश्कबाज’ मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘जमाई राजा’ या मालिकेतून केली आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.