Browsing Category

सातारा

राज्यभरात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ७२ वसतिगृह उभारण्यात येणार : मंत्री छगन भुजबळ

नायगावला देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी स्थापन करणार- छगन भुजबळ

सरकार पडणार म्हटल्यावर कोणाच्या पोटात का दुखतं?, चंद्रकांत पाटीलांचा शरद पवारांवर पलटवार!

सातारा : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असं भाजपकडून सातत्याने म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडणार असल्याचे भाष्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची शरद पवारांकडून दखल; शशिकांत शिंदेंसोबत केली बंदद्वाराआड चर्चा!

सातारा : प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली. या संपूर्ण प्रकारावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादी…

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून भाजप खासदार उदयनराजे भोसले…

सातारा : प्रतिनिधी संबंध राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडल्याचे समोर आले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामावेशक पॅनलमध्ये घेऊन…

खासदार उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला ‘हा’ खोचक सल्ला!

सातारा : प्रतिनिधी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला देताना त्यांनी सातारा जिल्ह्यात…

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, बाळाला जन्म दिल्यानंतर फुटली प्रकरणाचा वाचा!

सातारा/महाबळेश्वर : प्रतिनिधी राज्यात एका पाठोपाठ बलात्काराच्या घटना उघडकीस येत असल्याने, राज्यात खरंच महिला सुरक्षित आहेत काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. साकीनाका प्रकरणानंतर डोबिंवली प्रकरण उघडकीस आल्याने, संपूर्ण महाराष्ट्र…

खोकला आला तरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचे अजब विधान

सातारा : प्रतिनिधी आपल्या रोखठोक विधानासाठी ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी आता पुन्हा एकदा असेच बेधडक विधान केले आहे. त्यानं म्हटले की, खोकला आला तरी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येते. त्यांच्या या अजब विधानाचे आता सर्वत्र आश्चर्य…

हायहोल्टेज ड्रामा : मला सहा तास डांबून ठेवलं, पण मी कोल्हापूरला जाणारच : किरीट सोमय्या

सातारा : प्रतिनिधी रविवारपासून सुरू झालेला भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हायहोल्टेज ड्रामा सोमवारीही बघावयास मिळाला. सोमय्याना पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास सातारा आणि कोल्हापूर पोलिसांनी कराड येथे ताब्यात घेतल्यानंतर तब्बल सहा तासांनी…

साताऱ्यात ३७९ गावे पाण्याखाली, १८ नागरिकांचा मृत्यू, २४ बेपत्ता तर तीन हजार जणावरांचाही मृत्यू!

सातारा : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सातरा जिल्ह्यातील तब्बल ३७९ गावांना पुराने वेढा दिला आहे. आतापर्यंत या पुरामुळे १८ नारिकांचा मृत्यू झाला असून, २४ जण अजूनही बेपत्ता आहेत. तर ३ हजार २४ जणावरांचा…

अमरावती, यवतमाळ, साताऱ्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन?, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण!

लोकराष्ट्र : राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, अमरावती, यवतमाळ, सातारा आणि त्यापाठोपाठ पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहे. दक्षिण आफ्रिकेत व इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणारा…