Browsing Category

सांगली

बापाचा बदला घेण्यासाठी मुलाने संपविले दोघांना; दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला!

सांगली : प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने मित्राच्या मदतीने चार जणांना इतकी बेदम…

‘किमान डोक्यावरच्या पिकलेल्या केसांची तरी लाज बाळगा’, चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांवर घणाघात!

सांगली : प्रतिनिधी सध्या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यात चांगलेच द्वंद बघावयास मिळत आहे. विद्या चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ या ब्लॅकमेलर…

बाळासाहेब हेच खरे वाघ… तुमच्यासारख्या हुजऱ्यांना तर शेपटाचीही उपमा… गोपीचंद पडळकरांची…

सांगली : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यातील प्रमुख नेत्यांचा त्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. तत्पुर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर…

‘साहेब… मी पण नारळ फोडू काय?’, जयंत पाटीलांनी पूर्ण केली लहानग्या संचितची इच्छा!

सांगली : प्रतिनिधी राजकीय मंडळी कधीकधी आपल्या कृतीतून अशा काही गोष्टी करून जातात की, उपस्थितांना त्या खूपच भावतात. असाच काहीसा प्रसंग आज सांगली जिल्ह्यात बघावयास मिळाला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

सातारा : प्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाल्या खळबळजनक माहिती समोर येत आहे. वास्तविक या दोघांच्या कार्यकर्त्यांमधील वैर सुर्वश्रुत आहे. अशात साताऱ्यात या दोघांच्या…

ठाकरेंची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तुरुंगात, जितेंद्र आव्हाड तुम्हीही बॅग भरा; किरीट सोमय्यांचा…

सांगली : प्रतिनिधी भाजप नेते यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारच्या महान इलेव्हनची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, अनिल परब, भावना गवळी यांच्या नावांचा समावेश होता. तसेच…

किरीट सोमय्यांचा हा सेल्फी नेमका कोणाच्या अलिशान बंगल्याबाहेरचा?

सांगली : प्रतिनिधी भाजप नेते किरीट सोमय्यांचा मोर्चा कधी कोणाकडे वळेल याचा काही नेम नाही. त्यामुळेच त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीवर विरोधी पक्षांचे लक्ष लागून असते. सध्या त्यांचा सेल्फी चर्चेत असून, त्यांच्या या सेल्फीचे निमित्त काय असा…

…तर एका क्षणात ईडी-सीबीआय थांबेल; चंद्रकांत पाटील यांचा एनकाथ खडसेंना सूचक सल्ला

सांगली : प्रतिनिधी ‘ज्याला कर नाही त्याला डर कशाला, जर नाथाभाऊंनी काही केलंच नसेल तर त्यांना छळण्याचा काय प्रश्न आहे. एका क्षणाला ईडी आणि सीबीआय थांबतील’ असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. सांगलीमध्ये…

‘शरद पवार साहेब तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात काय?’, सदाभाऊ खोत यांची टीका!

सांगली : प्रतिनिधी माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्यावर ओबीसी आरक्षणावरून निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करताना ओबीसीचे…

सांगली : चांदोली धरणातून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगली : प्रतिनिधी सांगलीच्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी आठ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आठ तासात ७५ मिलिमीटर पाऊस येथे बरसला. तर गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ…