Browsing Category

रायगड

तुम्ही स्वत:ला सावरा; बाकी आमच्यावर सोडा, आम्ही तुमचं पुर्नवसन करू; मुख्यमंत्र्यांनी तळीये…

रायगड : प्रतिनिधी तळीये गावातील दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, या दुर्घटनेत दरड कोसळून ३६ जणांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गावाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन नागरिकांचे सात्वन केले आहे.…

तळीये गावाची जबाबदारी म्हाडाने स्विकारली; अशी राहणार घरे!

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळल्यामुळे घरे पूर्णत: उद्वस्त झाले आहेत. येथील गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, यासंदर्भात म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे. तळीये ग्रामस्थांना…

रायगडमध्ये मोठी दुर्घटना : तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली असल्याची भिती!

रायगड : प्रतिनिधी निसर्गाने रौद्ररूप धारण केले असून, अतिवृष्टीबरोबरच इतरही संकटांचा सामना करावा लागत आहे. यात अनेकांचे बळी जात असून, अशीच मोठी दुर्घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे सर्वत्र पुराने हाहाकार निर्माण केला…

Cyclone Tauktae : १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे…

मुंबई : प्रतिनिधी तौक्तो चक्रवादळामुळे बहुतांश जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून, या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिव लक्ष ठेवून आहेत. तर राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या या वादळाच्या…

Cyclone Tauktae : तौक्ते वादळाचा रायगडचा जोरदार फटका; एकाचा मृत्यू, दोन जखमी

रायगड : प्रतिनिधी तौक्ते चक्रवीदळाने अतिरौद्ररुप धारण केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले असून, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम दिसून येत आहे. या वादळाचा मुंबईसह रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तब्बल…

Cyclone Tauktae : मुख्यमंत्र्यांनी ‘या’ जिल्ह्यांना दिले सतर्कतेचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी शनिवार आणि रविवारी प्रचंड वेगाने येणारे तौक्ते चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या…

मद्यधुंद ड्रायव्हरने ८ जणांना उडविले, ४ जण जागीर ठार, एकाची प्रकृती गंभीर

रायगड : मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एक जण अत्यवस्थ असून एकूण ४ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, आसपासच्या…

लॉकडाऊन केल्यास हातावरचं पोट असलेल्यांची चूल पेट नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्वाणीचा…

पुणे : सध्या राज्यात कोरोनाने डोके वर काढल्याने स्थिती दिवसागणिक चिघळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना खबरदारीचे आवाहन केले होते. तसेच मास्क ही ढाल असून,त्याचा सर्वांनी वापर करणे बंधनकारक असल्याचे…

रायगड किल्ल्यावरील तिकीट खिडती संतप्त जमावाने उघडून फेकली, गुन्हा दाखल!

रायगड : किल्ले रायगडावरील चित्त दरवाजाजवळ पुरातत्व खात्यामार्फत उभारण्यात आलेली तिकीट खिडकी सोमवारी संतप्त जमावाने उघडून दरीत फेकून दिली. याप्रकरणी ३० ते ३५ अज्ञाताविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबतची…

अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ : अन्वय नाईक प्रकरणी आरोपपत्र दाखल

लोकराष्ट्र : वृत्तसेवा अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे, त्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या वाढ झाली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च…