Browsing Category

पुणे

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पिंपरी चिंचवड : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे बहुचर्चित पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याही नावाची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळ्या कारणांनी…

भारतात सगळे एकाच बापाची औलाद, बंगालचे ब्राह्मण आणि उत्तरप्रदेशातील दलित… : देवेंद्र फडणवीस

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतच्या ‘थिअरीं’वर सडकून टीका केली. ही थिअरी ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात टाकण्यासाठी वापरली, ही थिअरी खोटी आहे. भारतातील…

काळीज पिळवटून टाकणारी घटना : सख्या बहिण-भावाला खेळता-खेळता मृत्यूने गाठले

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : सख्खे बहीण-भाऊ सायकवर खेळत होते. मोठी बहीण पुढे सायकल चालवत होती. तर छोटा भाऊ सायकलच्या मागच्या सीटवर बसला होता. खेळता खेळता हे दोन चिमुकले आत्याकडे जाण्यासाठी निघाले. पण वाटेत कॅनलचा रस्ता आला आणि त्यानेच…

पुणे पुन्हा हादरलं : अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात भरदिवसा बलात्कार!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंडगार्डन पोलीस…

राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंची शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : मशिदींवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर स्पीकरवर हनुमानचालिसा लावू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. मात्र, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या भूमिकेच्या…

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांनी घेतला समाचार!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले. त्यांच्या भाषणावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त…

आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा, त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा इशारा!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबाबत सूचक विधान केले आहे. १ एप्रिल रोजी पुण्यात आयकर सदनला भेट दिल्यानंतर…

काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत व्हावा, हीच माझी इच्छा; नितीन गडकरी यांच्या विधान चर्चेत

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : अत्यंत मोजक्या आणि अभ्यासू वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात काँग्रेसविषयी केलेले वक्तव्य चर्चिले जात आहे. नितीन गडकरी यांनी म्हटले की,…

तर ‘घंटा’ मिळणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली

लोकराष्ट्र ऑनलासन डेस्क पुणे/बारामती : आपल्या दमदार भाषणासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा आपल्या भाषणाच्या खास शैलीमुळे चर्चेत आहेत. बारामती तालुक्यातील निंबुत येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार…

वारकरी सांप्रदायाचे विचार अंमलात आणले तर जगभरात शांतता नांदेल : मंत्री छगन भुजबळ

पुणे/मुळशी : प्रतिनिधी वारकरी सांप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा सांप्रदाय नाही या सांप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. वारकरी सांप्रदायाने शास्त्र…