Hotness Reloaded : येलो बिकिनीमधील दीपिका पादुकोणचे फोटो झाले लिक; सोशल मीडियावरील वातावरण तापले!

दीपिकाच्या आगामी पठाण चित्रपटाच्या सेटवरील हे फोटो असून, ते लिक झाले आहेत

0

बॅालीवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण अंदाज हा जरा हटकेच असतो. मग तो चित्रपटासाठी असो वा त्या चित्रपटातील तिच्या लुकबद्दल. तिच्या ‘गहराईया’ या सिनेमाने तर अनेकांना वेड लावलं.

आता आपल्या आगामी चित्रपट ‘पठाण’मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत शाहरूख खान ही या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन असून सध्या फॅन्स या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

दरम्यान पठान सेट वरून दिपिका पादुकोण चे काही हॉट फोटो व्हायरल झाले असून त्यामुळे ती सोशल मिडियावर खूप चर्चेत आली आहे. तर तिचे हॉट लूक पाहून फॅन्सही अवाक झाले आहेत.

पठान सेट वरिल लीक झालेल्या फोटोत दिपिका पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली असून त्यात ती खूप हॉट दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंहने पठान सेटवर दीपिकाचा लूक खूप हॉट असेल, असे सांगितले होते. आता या फोटोंमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोणच्या आधी शाहरुख खानचे काही फोटो व्हायर झाले होते. त्यात तो फिट दिसत असल्याने त्याचेही फॅन्स थक्क झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.