Browsing Category

पालघर

तारा आदिवासी सामाजिक संस्थेमार्फत गरिब व गरजू बांधवांना कपडे वाटप

पालघर/मोखाडा : अमोल टोपले तारा आदिवासी सामाजिक संस्थेच्यावतीने व महिला आर्थिक विकाम महामंडळीअंतर्गत उड्डाणं लोकसंचलित साधन केंद्रामधील सर्व सहयोगिनी यांच्या सहकार्याने जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळशेत खरोंडामधील कोतीमाळ या…

मोखाड्याचे सुपूत्र मेजर प्रभाकर मौळे निवृत्त; गावकऱ्यांनी केले जल्लौषात स्वागत!

पालघर/मोखाडा : अमोल टोपले मोखाडा तालुक्यातील बेरीस्ता गावचे सुपूत्र मेजर प्रभाकर महादू मौळे यांनी आयुष्यातील २० वर्षे देशसेवेसाठी व्यतीत करून निवृत्त होत गावी परतले आहेत. ते गावी येणार ही बातमी गावकऱ्यांना समजताच त्यांनी अत्यंत उत्साहाने…

मोखाडा परिसरातील आदिवासी पाड्यांवरील लोकांना अजूनही भोगाव्या लागतात मरण यातना

पालघर/मोखाडा : अमोल टोपले आज स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे, मात्र पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील आदिवासी भाग मात्र अजूनही पारतंत्र्यांतच आहे की काय? अशी स्थिती आहे. ऐकीकडे देशाला महासत्ता होण्याचे स्वप्न…

पालघर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत तिरंगी लढत

पालघर/मोघाडा : अमोल टोपले मोखाडा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत चांगलीच रंगतदार स्थिती बघावयास मिळत आहे. लढत तिरंगी होणार असल्याने, तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत २८ बुथ असून, दोन्ही गटात पक्षाचे व अपक्ष उमेदवार आपले नशिब…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पालघर जिल्ह्यातर विविध सामाजिक उपक्रम

ठाणे/पालघर : भानुदास शिंदे पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे (सन २०२१ - २०२२) औचित्य साधून पालघर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम व गडकोट जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवशाहीर…

UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या डॉ. अजय डोके यांचा DYSP प्रशांत परदेशी यांनी केला सत्कार

पालघर/मोखाडा :अमोल टोपले मोखाडा - ७०५ वा रॅंक मिळवत UPSC पास झालेल्या जव्हार तालुक्यातील कोगदा या खेडेगावातील आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी डॉ. अजय डोके यांचे जव्हार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांनी त्यांच्या राहत्या घरी…

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

पालघर/मोखाडा : प्रतिनिधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देतो असे आमिष दाखवून मोखाडा तालुक्यातील पार्थडी पैकी रामवाडी येथील एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रमजीवी संघटनेचा अध्यक्ष तसेच खोच गावचा सरपंच पांडू मालक याला मोखाडा…

हबीब शेख यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार!

प्रतिनिधी:- अमोल टोपले मोखाड्यात जिल्हा परिषदेच्या होत असलेल्या पोट निवडणुकीत दोन जागांसाठी तब्बल १९ अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही निवडणूका चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत, मोखाडा तालुक्यातील आसे या सर्वसाधारण जागेवर १२ तर पोशेरा या…

मदतीचं केलं सोनं; भावेश कोरडे, योगेश भोगाडे या खेळाडूंनी ‘जम्प रोप’मध्ये मिळविले यश!

पालघर/मोखाडा : अमोल टोपले मोखाडा तालुक्यातील गभालपाडा येथील भावेश कोरडे व योगेश भोगाडे या दोन खेळाडूची ‘जम्प रोप’ राष्ट्रीय स्तरावर खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र स्पर्धेत सहभाग होण्यासाठी येणारा खर्च करणे…

आदिवासींवरील अन्याय-अत्याचाराप्रश्नी कायदेतज्ज्ञ ॲड. गुनरत्न सदावर्ते यांच्याशी चर्चा

पालघर/मोखाडा : अमोल टाेपले आदिवासी समाजाच्या समस्या, त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार तसेच गैरआदिवासींची घुसघोरी, आदिवासीबहूल अनुसूचित क्षेत्रात राज्य तसेच केंद्र सरकारचे विनाशकारी प्रकल्प अशा अनेक प्रश्नांवर कायदेतज्ज्ञ गुणरत्न…