Browsing Category

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश

गोररक्षकांनी पाठलाग करत रोखली गुरांची तस्करी; २३ गायींची सुटका!

धुळे/पिंपळनेर : प्रतिनिधी नंदुरबारहून ट्रकमधून कत्तलीसाठी होणारी गायींची तस्करी गोरक्षकांनी मोठ्या हिमतीने रोखली असून वाहनातून २३ गायी नेल्या जात असल्याची खबर गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सुचित केले. शिवाय संशयित वाहन…

नंदुरबार : दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; १० लाख ८० हजारांच्या दुचाकी जप्त!

नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी चोर पोलिसांना गुंगारा देवू लागल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात होते. दरम्यान,…

माझी हाजी हाजी करत गिरीश महाजन नेते झाले : एकनाथ खडसेंचा दावा!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाजन यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस व माझी हाजी हाजी करीत नेतृत्व मिळविले. त्यांचे स्व:ताचे नेतृत्व काय?…

लायकी नसताना भाजपने एकनाथ खडसेंना पदं दिली; गिरीश महाजनांची सडकून टीका!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जळगाव दौऱ्यावेळी पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु…

गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकटं सोडलं; गुलाबराव पाटीलांचा गिरीश महाजनांना टोला!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. यातच भाजप आणि शिवसेनेचे नेतेमंडळी हे एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे दिसते. रामनवमीच्यानिमित्ताने जळगावमध्ये शिवसेना…

माणसाने प्रेमभाव जपल्याने आयुष्य सार्थकी : आचार्य पुलक सागर

नाशिक : विशेष प्रतिनिधी भारत उत्सव आणि सणवारां साजरे करण्यार्‍यां सुसंस्कृत लोकांची भूमी आहे. या भूमीत प्रेमाचा संदेश घेऊन संतांना मानवाच्या कल्याणोच काम केले. संतांमुळेच समाजात एकोपा नांदत आहे. मीही प्रेमाचा संदेश घेऊन नाशिक नगरीत आलो…

क्रिडा क्षेत्रात करियरसाठी पालकांनी मुलांना पाठींबा द्यावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नाशिक : विशेष प्रतिनिधी डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासारख्या विविध क्षेत्रात यश मिळविण्यासाठी तरूणपिढी मेहनत घेते आणि त्यांना आई वडीलांचा देखील पाठींबा असतो, त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांचे क्रीडा क्षेत्रात करियर घडविण्यासाठी त्यांना…

पोलिसांपेक्षा माध्यमांची यंत्रणा उत्तम; बाळासाहेब थोरात यांचा गृहखात्यास घरचा आहेर

नाशिक : विशेष प्रतिनिधी सरकारमध्ये गुप्तवार्ता हा महत्त्वाचा भाग असतो. पोलीस यंत्रणेला अशा घटनांची माहिती अगोदरच समजणे आवश्यक असते. जे आंदोलन चालले त्यावर देखील पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवायला हवे. पण दुदैवाने पोलिसांअगोदर माध्यमांचे…

आयात करण्यापेक्षा निर्यातदार व्हा; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नाशिक : विशेष प्रतिनिधी नाशिकची कनेक्टिव्हीटी लक्षात घेता देशात कोणत्याही शहरात व्यापार-उद्योगाची संधी नाशिकच्या उद्योजकांना आहे. अशात नाशिकच्या व्यापारी-उद्योजकांनी निर्यातदार होऊन बाहेरचा पैसा नाशिकमध्ये आणावा, असे आवाहन महसूलमंत्री…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अन् मंत्री छगन भुजबळांमध्ये रंगली जुगलबंदी; एकमेकांना काढला असा चिमटा!

नाशिक : विशेष प्रतिनिधी राज्यपालांचे नाशिकवर प्रेम आहे. आमंत्रण दिलं की लगेचच येतात. तसं त्यांचं माझ्यावरही प्रेम आहे. पण, राजकारणातलं काही सांगितलं की, ते अजिबातच ऐकत नाहीत, असं म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…