Browsing Category

नाशिक

विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच माय लेकीने जीवन संपविण्यासाठी घेतली उडी… तेवढ्यात

नाशिक : प्रतिनिधी एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम सुरु असताना दुसरीकडे नाशिकच्या सायखेडा येथे माय लेक जीवन संपविण्याच्या तयारीत असताना स्थानिक पोलिसांनी सतर्कता दाखवत या दोघांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे…

हवश्‍या-नवश्‍यांसाठी स्पर्धा परीक्षा मृगजळ; दहावी-बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन

नाशिक : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षा करिअरचा प्रदीर्घ असा राजमार्ग आहे. या परीक्षांच्या माध्यमातून हमखास यशाला गवसनी घालता येते. मात्र स्पर्धा परीक्षा या मृगजळ आहेत, असेही बोलले जात आहे. कारण आज 90 ते 95 टक्के विद्यार्थ्यी अभ्यास न करता या…

नाशिक : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी माकपचा विभागीय महसूल आयुक्तालयावर मोर्चा

नाशिक : प्रतिनिधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नासिक जिल्हा किसान सभेच्या वतीने माजी आमदार कॉ . जे . पी . गावीत यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यासाठी सोमवारी ( दि.२० ) विभागीय महसूल आयुक्तालयावर मोर्चा काढून…

नाशिक : ‘अग्निपथ’विरोधात युवक राष्ट्रवादी युवकचे शहीद चौकात निदर्शने

नाशिक : प्रतिनिधी केंद्र सरकार लागू करत असलेल्या अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद चौकात…

अग्निपथ वाद : नाशिकरोड रेल्वे स्टेशनला कडेकोट पोलीस बंदोबस्त

नाशिक : प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या देशभरातील हिसंक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनला कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी…

गणवेशाची दुकानदारी

शिक्षणाचे बाजारीकरण झाले हे जरी आपण नेहमीच ऐकत असलो, तरी याचा खरा अर्थ त्या पालकांनाच ठाऊक आहे, ज्यांनी आपल्या पाल्यास खासगी-कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दाखल केले आहे. कारण शिक्षणाचे बाजारीकरण या शब्दाचा अर्थ केवळ भरमसाट शालेय शुल्कापुरताच…

योग दिनी ‘धम्मगिरी‘तर्फे पेठे विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे

नाशिक : प्रतिनिधी जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून धम्मगिरी योग महाविद्यालयाच्यावतीने त्रिमुर्ती चौक येथील पेठे विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले जाणार आहेत. सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान, हा उपक्रम राबविला जाणार आहे.…

शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा; राज्यस्तरीय बैठकीत करण गायकर यांचे…

नाशिक : प्रतिनिधी छावा क्रांतिवीर सेनेच्या आगामी ८ व्या अधिवेशनासंदर्भातील नियोजन व आढावा बैठक शुक्रवारी (दि.१८) नाशिक येथील रामलीला लॉन्स येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी शिव…

डॉ. पराग पटणी यांनी सलग २६ तास केले योगासने; गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद!

नाशिक : प्रतिनिधी प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ तथा गित योगा ॲण्ड फिटनेस अकॅडमीचे डायरेक्टर डॉ. पराग पटणी यांनी सलग २६ तास ३० मिनिटे योगासने करीत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. लवकरच त्यांच्या या विक्रमी कामगिरीची गिनिज वर्ल्ड बुक ऑफ…

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा : गीत पटणी ध्रुव रत्न पुरस्काराने सन्मानित

नाशिक : प्रतिनिधी बालवयात योग शिक्षक म्हणून कार्य करणे, योगाचा प्रचार व प्रसार करणे तसेच मोठ्यांना योगाचे धडे देणे अशी कामगिरी करणाऱ्या देशभरातील बाल योग शिक्षकांना ‘द ध्रुव रत्न’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये…