Browsing Category

नंदुरबार

नंदुरबार : ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे चिमुरड्याचा मृत्यू!

नंदुरबार : प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारात शेतात जमीन खोदत असताना ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावडी शिवारात शेतात ट्रॅक्टर चालक योगेश पाडवी एम. एच. ३९ एबी…

गावठी पिस्तूल, जीवंत काडतुसांसह अल्पवयीन संशियताला अटक

नंदुरबार : प्रतिनिधी गावठी पिस्टलसह जिवंत काडतुस बाळगतांना आढळला म्हणून पोलिसांनी एका अल्पवयीन संशयीताला अटक करून गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक परिक्षेत्रचे पोलीस उप महानिरीक्षक यांनी जिल्हा परिषद व…

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस यांचा एकाच कारमधून प्रवास; आता नव्या चर्चेला उधान!

नंदुरबार : प्रतिनिधी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमाप्रसंगी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘आजी-माजी आणि भावी’ विधानामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा…

नंदुरबार : ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड; पोलिसांनी जप्त केला साडे चार लाखांचा गांजा

नंदुरबार : प्रतिनिधी जळगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागात एका ज्वारीच्या शेतात गांजाची झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांनी छापा टाकून साडेचार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करीत छोटे पणाने छुपेपणाने गांजाची शेती करणाऱ्या अटक केली आहे. पोलीस…

पत्नीला खांद्यावर घेऊन पती उपचारासाठी निघाला; पण वाटेतच पत्नीने पतीच्या खांद्यावर जीव सोडला!

नंदूरबार : प्रतिनिधी नंदूरबार जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर येत असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ अन् संताप व्यक्त होत आहे. आजारी सिदलीबाई यांना त्यांच्या पतीने जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला, पण…

नरेंद्र मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस; राज्यातील ‘या’ महिला मंत्र्यांची पंतप्रधान मोदींवर सडकून…

नंदुरबार : प्रतिनिधी ‘केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे. भगवा कुण्या पक्षाची जहागीरी नाही. मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत’, अशा शब्दात राज्याच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी…

दुधाच्या कॅनची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, नंदुरबार जिल्ह्यात घातला चोरट्यांनी घातला होता…

नंदुरबार : प्रतिनिधी शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाचे लोखंडी शटर तोडून चोरीस गेलेल्या दुधाच्या 1 लाख रुपये किमंतीच्या १०० स्टीलच्या कॅन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.…

UPSC मध्‌ये राज्यातून प्रथम आलेल्या हर्षदा छाजेडचा गावकऱ्यांकडून सत्कार

धुळे : प्रतिनिधी धुळे तालुक्यातील फागणे येथील हर्षदा छाजेड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात चौथा तर राज्यातुन प्रथम क्रमांक मिळवुन घवघवीत यश मिळवले आहे. अत्यंत खडतर परीस्थितीवर मात करुन तिने हे यश मिळवल्याने तिचा फागणे गावात…

कुपोषित बालक शोध मोहिमेचा ‘नंदुरबार पॅटर्न’ राज्यात राबविणार : यशोमती ठाकूर

नंदुरबार : प्रतिनिधी जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कुपोषित बालक शोध मोहिमेच्या ‘नंदुरबार पॅटर्न’चे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले असून, येत्या १५ ऑगस्टपासून ही पद्धत…

नंदुरबारच्या एनटीव्हीएस संस्थेने पुरग्रस्तांसाठी दिली २१ लाखांची भरीव मदत

नंदुरबार : प्रतिनिधी येथील नंदुरबार तालुका विधायक समिती परिवाराकडून सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनाप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरग्रस्तांना २१ लाखाच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी…