Browsing Category

नांदेड

आघाडीसोबत जाऊन ‘काशी’ झाली म्हणून राजू शेट्टींनी काशीला जाऊन अंघोळ करावी; सदाभाऊ खोत यांची टीका!

नांदेड : प्रतिनिधी राज्यात एका बाजूला अतिवृष्टी, महापुराने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. एफआरपी उसाचा मिळाला नाही. दुधाला भाव मिळाला नाही. महाविकास आघाडी सरकाडून अजून राजू शेट्टींचा भ्रमनिरास कसा काय झाला…

यांचा एकच कार्यक्रम, ‘याला फोडा, त्याला जोडा’, अशोक चव्हाण यांचा भाजपवर घणाघाती टीका!

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखे यांचे चालले आहे. ‘यांचा एकच कार्यक्रम आहे, ह्याला फोडा त्याला जोडा. त्यामुळे आता एकच काम करा यांना मारा हातोडा…

नांदेडमधील हल्लाबोल मिरवणूकीत तरुणांकडून दगडफेक; सहा पोलिस गंभीर जखमी

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेश जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अशातही होळी सणानिमित्त शीख समुदायाच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणारी…

चार पानाची सुसाइड नोट लिहून कंडक्टरची एचटीतच गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड : वरिष्ठासह, नातेवाईकांमध्ये बदनामी होईल या भितीपोटी माहूर एस.टी. आगाराचे वाहक संजय संभाजी जानकर (५५) यांनी शुक्रवारी (दि.२६) आगाराच्या आवारातच उभ्या असलेल्या एसटीमध्ये (एमएच २०, बीएल ४०१५) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना…

लॉकडाउनची अफवा पसरविल्यास, कठोर कारवाई!

नांदेड : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाला रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. अशात स्थानिक प्रशासनाने आपआपल्या पातळ्यांवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.…

पंजाब पोलिसांना हवा असलेल्या खलिस्तान समर्थकाला नांदेडमधून अटक

नांदेश : विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला खलिस्तानी चळवळीच्या समर्थकाला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. पंजाब गुन्हे अन्वेषन शाखा आणि महाराष्ट्रातील पोलिसांनी याबाबतची संयुक्त कारवाई केली आहे. सरबजीत कीरत असे या खलिस्तानी समर्थकाचे…