Browsing Category

नागपूर

देवेंद्र फडणवीसांच्या गडावर शिवसेनेचा डोळा; संजय राऊतांनी फुंकले रणशिंग!

नागपूर : प्रतिनिधी सध्या मनपा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापत असून, नेत्यांच्या एकमेकांच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यांमुळे राजकीय घडामोडींना आणखीनच वेग येत आहे. शिवसेने नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तब्बल दोन वर्षानंतर नागपूरात एंट्री…

हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देशाचा गौरव होऊच शकत नाही; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला…

नागपूर : प्रतिनिधी मालाड येथील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. यावरून भाजपने संताप व्यक्त केला असून, भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे मुंबई महापालिकेतील नेते या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर शिवसेनेनेही…

धक्कादायक : जैश-ए-मोहम्मदच्या रडारवर नागपूर; संघ मुख्यालयासह संवेदनशील ठिकाणांची केली रेकी!

नागपूर : प्रतिनिधी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील महत्त्वाच्या ठिकाणांची जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरमधील संवेदनशील ठिकाणांची रेकी या आंतकवाद्यांनी केल्याने नागपूर पोलीस…

नितेश राणेंच्या अटकेवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नागपूर : प्रतिनिधी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिक संतोष परबला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना ते हवे आहेत.…

विदर्भाला अवकाळी पावासासह गारपीटीने झोपडले; बळीराजा हवालदिल!

नागपूर : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने मुसळधार पावाचा इशारा दिला होता. तो इशारा आता ठरला असून, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले…

नवाब मलिक यांची मुस्लिम आरक्षणाची भूमिका संघाच्या भूमिकेसारखी; प्रकाश आंबेडकरांची टीका!

नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुस्लिम आरक्षणाबाबतची भूमिका ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेसारखी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मलिक…

चिंता वाढली : ओमायक्रॉनचा नागपूरमध्येही शिरकाव; राज्यातील रुग्णसंख्या वाढली!

नागपूर : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनने आपले हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. आता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव…

नागपुरातील मनोरुग्णालयात सुरक्षा रक्षकांची ओली पार्टी; व्हिडीओ व्हायरल!

नागपूर : प्रतिनिधी सध्या नागपूरमधील मनोरुग्णालयातील दारू पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सुरक्षारक्षकांनीच रुग्णालयामध्ये ओली पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार सामेर आल्याने, रुग्णालयातील सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त…

अनिल देशमुखांना झालेल्या त्रासाचा एक-एक मिनिट वसुल केला जाईल; शरद पवारांनी केलं स्पष्ट!

नागपूर : प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत असून, त्यांच्या अटकेनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अटकेवरून विधान केले आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शरदप पवार यांनी म्हटले की, अनिल…

आगामी निवडणुकांमधील ‘आघाडी’बाबत शरद पवार यांचं मोठ विधान, म्हणाले…

नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्षांनी…