Browsing Category

मुंबई

Cyrus Mistry Funeral : सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायर मिस्त्री यांचे रविवारी (दि.४) अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अहमदाबाद-मुंबई…

संजय राऊत यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत इतक्या दिवसांची वाढ!

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा ऑर्थर रोड जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सध्या ते अटकेत आहेत. …

उद्धव ठाकरेंना जमिन दाखविण्याची वेळ; त्यांना आता… अमित शाहांनी फुकले मुंबई महापालिका…

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले असून, भाजप त्यात आघाडीवर असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. भाजपचे प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महापालिका…

Big Breaking : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. गुळाच्या ढेपेला…

महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्यास ठाकरे सरकार अल्पमतात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा!

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. १० जागांसाठी ११ उमेदवार उभे झाल्याने या निवडणुकीत अधिक चुरस बघायला मिळाली. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.…

आम्हाला कळलंय काँग्रेसचे तीन आमदार फुटलेत; देवेंद्र फडणविसांचा गौप्यस्फोट!

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेलाही महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली. त्यातही पक्षपातळीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत. एकूण राजकारण तापले आहे. मतदान सुरू…

आज कुणी पावसात भिजलं तरी… गोपिचंद पडळकरांची टीका!

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीतरी पावसात भिजलं तरीही त्याचा कोणताच परिणाम होईल असं मला वाटत नाही, असा अप्रत्यक्ष टोला भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला आहे. आज…

भाजपच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

मुंबई  आज विधान परिषदेची निवडणूक आज होत आहे, सर्व आमदारांनी मतदान केले आहे, मात्र, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या भाजपच्या २ आमदारांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.…

मतांची गोळाबेरीज सुरू असतानाच भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, आमदारांच्या मतदानादरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि…

विधान परिषद निवडणूक : शिवसेनेचा एक उमेदवार शंभर टक्के पडणार; रवी राणाचे खळबळजनक विधान!

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांची वधिन परिषद निवडणुकीत परीक्षा असणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असल्याने, निवडणूक चुरशीची…