Browsing Category

मिशन इलेक्शन

नाशिक महापालिकेची प्रारुप प्रभागरचना जाहीर; येथे क्लिक करा!

नाशिक : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या आरक्षणविरहित प्रारूप प्रभागरचनेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेचा आरक्षणविरहित प्रारूप कच्चा आराखडा मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जाणार…

नाशिक महापालिका निवडणूक एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात?, लवकरच प्रभागरचना होणार जाहीर!

नाशिक : प्रतिनिधी महापालिका निवडणूक किमान एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आता आरक्षण विरहित प्रभाग रचना जाहीर करता येईल का या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आहे. ८ फेब्रुवारी रोजी ओबीसी…

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारही मुंड्या चीत करू; भाजपचा संकल्प

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करू, असा संकल्प करण्यात आला. याबाबत माहिती…

मतदारांच्या मनातील आदर्श उमेदवार – डॉ. पल्लवीताई जाधव

नाशिक : प्रतिनिधी कुठे नाव, कुठे काम तर कुठे केवळ पक्षाचा झेंडा दाखवित मतदारांकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी सध्या इच्छुक व्यस्त आहेत. हे करत असताना तोंडभरून आश्वासनेही दिले जात आहे. सध्या निवडणुकीचा बिगुल जरी वाजला नसला तरी, नांदी दिसून…

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशकात युवा सेनेचे शक्तिप्रदर्शन

नाशिक : प्रतिनिधी राज्यातील १८ महापालिका, जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन ८ व ९ जानेवारी रोजी नाशिकला होणार आहे. या निमित्ताने महापालिका क्षेत्रात…

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान; आचारसंहिता लागू!

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, राज्यभरातील १०५ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होणार…

प्रज्ञा सातव विधानपरिषदेवर बिनविरोध; भाजपच्या उमेदवाराची माघार!

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे…

…तर आगामी निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती; रावसाहेब दानवेंनी पुन्हा दिली युतीच्या चर्चेला हवा!

नाशिक : प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षांने कंबर कसली असून, पुढील समीकरणं काय असतील हे सांगणे अवघड होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा वंचित-एमआयएम…

नाशिक मनपा निवडणूक : १५ नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचे काम पूर्ण होणार, आयुक्तांनी केले स्पष्ट!

नाशिक : प्रतिनिधी महानगर पालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी त्रिसदस्यीय पद्धतीने नवीन प्रभाग रचना करण्याचे काम सुरू असून, याचा प्रारुप आराखडा १५ नोव्हेंपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव…

प्रभाग ९ मध्ये भाजपमधील वाद शिगेला; शाळेच्या लोकार्पणावरून नगरसेवकांमध्ये कोल्डवॉर, पक्षश्रेष्ठीची…

नाशिक : विशेष प्रतिनिधी महापालिका निवडणूकीची प्रक्रीया अधिकृतपणे सुरू होण्याआधीच राजकीय पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या असून, बाहुबली विरूध्द सामान्य नगरसेवक अशी दरी वाढू लागली आहे. अन्य कुठल्याही पक्षांपेक्षा सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये…