Photo : मलायका अरोराचा ‘Beach Bum’ फोटो बघून चाहते घायाळ, फोटो होतोय वाऱ्यासारखा व्हायरल!

हॉट अभिनेत्री मलायका अरोराने बिचवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, तो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे

0

मुंबई : हॉट अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल आहे. ती नेमहीच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत असते. विशेषत: तिची बिकिनी फोटो नेटकऱ्यांमध्ये चांगलेच पसंत केले जातात. सध्या तिचा असाच एक ‘Beach Bum’ फोटो व्हायरल होत असून, तिच्या या फोटोमुळे नेटकरी घायाळ होत आहेत. 

नृत्य आणि आपल्या मनमोहक अदांमुळे मलायका चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड ॲक्टिव्ह असून, तिचे फोटो मोठ्या प्रमाणात लाइक केले जातात. 

 

इन्स्टाग्रामवर तीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन असं दिसतंय की ती सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत असून या फोटोला तिने तेवढंच समर्पक कॅप्शन दिलं आहे.

हा फोटो शेअर करताना तिने त्यास बिच बम असे कॅप्शन लिदे आहे. मलायकाने हा फोटो शेअर करताच त्यास लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्‌स मिळत आहेत. 

सध्या मलायकाचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्याला वेगवेगळ्या कमेंटही मिळत आहेत. मलायका नेहमीच तिचे फोटो शेअर करीत असते. फिटनेसाबाबत अधिक सतर्क असलेली मलायका सध्या तिच्या व्यक्तिगत जिवनामुळे चांगलीच चर्चेत आहे.

तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी जोडले गेले आहे. लवकरच ते दोघे लग्न करणार असल्याची चर्चाही रंगत आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.