Browsing Category

महाराष्ट्र

विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच माय लेकीने जीवन संपविण्यासाठी घेतली उडी… तेवढ्यात

नाशिक : प्रतिनिधी एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम सुरु असताना दुसरीकडे नाशिकच्या सायखेडा येथे माय लेक जीवन संपविण्याच्या तयारीत असताना स्थानिक पोलिसांनी सतर्कता दाखवत या दोघांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे…

किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा, ‘तुम्ही पोराची काळजी घ्या, डावा हातही तुरुंगात जाणार’

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. नुकतेच न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली. आता माजी मंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, मागून ट्रकने दिली धडक

पुणे : लोकराष्ट्र वृत्तसेवा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातांच्या सत्रामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. त्यात आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या कारला अपघात झाला आहे. पुणे…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर; शिंदे गटाकडे लक्ष!

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पहिली लढत होणार आहे. यासाठीचं पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंनी टाकलं आहे. अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव…

नेमकी ठिणगी कुठे पडली?, एकनाथ शिंदेंनी सांगितला ठाकरेंची साथ सोडण्याचा ट्रिगर पॉईंट!

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातून राज्य अजूनही सावरले नाही. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ४० तर अपक्ष १० अशा ५० आमदारांना घेऊन बंड केले. एकनाथ शिंदे…

पक्षाचे लोक फोडले जातात, तसे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा; गुलाबराव पाटील यांचे आणखी वादग्रस्त…

जळगाव : लोकराष्ट्र वृत्तसेवा देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…

बाळासाहेबांची दसरा मेळाव्याची परंपरा उद्धव ठाकरेच पुढे नेतील; जयंत पाटलांनी शिंदे गटाला सुनावले

मुंबई : लोकराष्ट्र वृत्तसेवा एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची, हा वाद एकीकडे कोर्टात प्रलंबित आहे. अशातच दुसरीकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याच्या मुद्द्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात चांगलाच वाद पेटला आहे. राजकीय…

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच; उद्धव ठाकरेंनी इतरत्र दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही; रामदास आठवलेंची…

ठाणे : लोकराष्ट्र वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही दावा ठोकला. आता दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद पेटला आहे. यावर आता…

अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचा डाव शरद पवारांनीच उधळला

ठाणे : लोकराष्ट्र वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक नेते तसेच सेलिब्रिटींच्या घरी गणपती दर्शनसाठी जाण्यावरून टीका केली होती. त्यावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन अजित पवारांना…

भास्कर जाधव कधी तोंड उघडतात त्याची वाटच बघतोय; रामदास कदमांचे भास्कर जाधवांना आव्हान!

रत्नागिरी : लोकराष्ट्र वृत्तसेवा शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका करत आहे. दसरा मेळाव्यावरूनही त्यांनी ठाकरेंना धारेवर धरले.…