Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेसाठी निधी कपात ; शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी
Ladki Bahin Yojana News राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी करण्यात आलेल्या निधीच्या तरतूदीमुळे इतर खात्यांना फटका बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी … Read more