Browsing Category

कोकण

समीर वानखेडेंची ठाणे पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी

ठाणे : प्रतिनिधी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची ठाणे येथील कोपरी पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बारच्या परवान्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस…

अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : प्रतिनिधी तब्बल आठ तासांच्या कसून चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.…

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी; न्यायालयाचा निर्णय!

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केले. या ठिकाणी तब्बल दोन…

गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर… प्रवीण दरेकर यांची मिश्किल टिपणी

ठाणे : प्रतिनिधी ‘‘शिवसेना ही पहिल्यासारखी राहिली नाही. शिवसेनेचे शक्तीस्थान हे तळागाळातील लोक आहेत. शाखा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे, मात्र आज तेच शिवसैनिक नाराज असून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना,…

गोव्या पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या रणांगणातही आदित्य ठाकरेंची उडी; दोन सभा घेणार!

मुंबई : प्रतिनिधी सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने देखील आपले ३७ उमेदवार मैदानात उभे केले असून, गोव्यापाठापोठ आता उत्तर प्रदेशात देखील शिवसेना नेते…

सार्वजनिक आयुष्यात अनेक आरोप-टीका झाल्या, पण… शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका!

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आयुष्यात असताना अनेक टीका आणि आरोप झाले. पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण केलेले आरोप कधी खरे ठरले नाहीत. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनाही पुढे बोलताना आलं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी…

मुंबई सोडून जाऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई : प्रतिनिधी गोरेगावमधील पत्राचाळ गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटले की, ‘आपलं हक्काचं घर विकून मुंबर्स सोडून जाऊ नका. या घरांसाठी अनेकांनी आंदोलने केली आहेत. यातील…

‘गधे को दिया मान, गधा पहुँचा आसमान’, चित्रा वाघ यांनी संजय राऊतांचा घेतला समाचार!

मुंबई : प्रतिनिधी आपल्या प्रखर वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी सकाळी ‘गधे को दिया मान, गधा पहुँचा आसमान’ असं ट्विट करून खळबळ उडवून दिली. त्यांनी या ट्विटसोबत #शिवीगाळ हा हॅशटॅगही वापरला…

आदित्य ठाकरे भावाला देण्यासाठी नवीन खेकडा पकडायला सिंधुदुर्गला येताय का?; नितेश राणेंची खोचक टीका!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे असल्याने, जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. त्यांच्या याच दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी…

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनाच जिंकेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास!

मुंबई : प्रतिनिधी प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बरे झाले असून, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. मात्र अशातही विरोधकांकडून त्यांच्यावर या…