Browsing Category

जळगाव

माझी हाजी हाजी करत गिरीश महाजन नेते झाले : एकनाथ खडसेंचा दावा!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाजन यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस व माझी हाजी हाजी करीत नेतृत्व मिळविले. त्यांचे स्व:ताचे नेतृत्व काय?…

लायकी नसताना भाजपने एकनाथ खडसेंना पदं दिली; गिरीश महाजनांची सडकून टीका!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जळगाव दौऱ्यावेळी पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु…

गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकटं सोडलं; गुलाबराव पाटीलांचा गिरीश महाजनांना टोला!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. यातच भाजप आणि शिवसेनेचे नेतेमंडळी हे एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे दिसते. रामनवमीच्यानिमित्ताने जळगावमध्ये शिवसेना…

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची दांडी; जिल्ह्यात रंगली उलटसुलट चर्चा

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विविध विधनांमुळे चर्चेत आहेत. यावेळी मात्र त्यांच्या अनुपस्थितीवरून चर्चा रंगली आहे. होय, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते…

जळगाव : होणाऱ्या नवऱ्याने ‘तू जाडी आहेस’ असं म्हणून हिणवल्याने तरुणीची आत्महत्या!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : ‘तू जाड आहेस, मला आवडत नाहीस. माझ्या मामांनी सांगितलं म्हणून होकार दिला, पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुऱ्हे गावात नाही तर भुसावळात लॉन्सवर करायचे’ अशा स्वरूपाच्या धमक्यांना उद्विग्न होऊन रामेश्वरी…

भुसावळातील आनंद लॉजवर पोलिसांचा छापा; पाच महिलांसह पाच ग्राहक ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉजमध्ये भुसावळ पोलीसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह आंबटशौकीन ग्राहकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील…

फडणवीसांना एक नोटीस आली अन् काय जळफळाट सुरु झाला; एकनाथ खडसेंचा टोला

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय अहवाल जाहीर केल्याप्रकरणी प्रकरणी मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलनं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर रविवार ( १३ मार्च ) रोजी जबाबही…

गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत नाशिकमध्ये जेवण केले; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जळगाव : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. या अटकेच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठिकठिकणी आंदोलने केली. आता…

जळगावात शिवसेना-भाजप युतीबाबत रक्षा खडसेंचे सूचक विधान, म्हणाल्या…

जळगाव : प्रतिनिधी सध्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक सुरू आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले…