शिवभक्त साहिल पाटील यांनी महाराजांसाठी सादर केलेला मानाचा मुजरा!

0

लोकराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह देशभरात बघावयास मिळाला. विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवभक्तांमध्ये एकच उत्साह बघावया मिळाला. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साहिल पाटील या शिवभक्तांने महाराजांसाठी सादर केलेला ‘गारद’ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याची झलक दाखविणारा हा व्हिडीओ…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.