एली अवरामचा हॉट फोटोशूट; चाहते झाले घायाळ, पाहा फोटो!

फोटोंवर चाहत्यांचा कमेंटसचा पाऊस

0

मुंबई  : बिग बॉस फेम अभिनेत्री एली अवराम सध्या भलतीच चर्चेत आहे. होय, एलीने नुकतेच हॉट फोटोशूट केले असून, या फोटोंनी सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेट्‌सचा पाऊस पडत असून, फोटोंना लाइक्सही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. 

एलीने २०१३ साली मिकी व्हायरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तत्पूर्वी तिने बिग बॉस या रिॲलिटी शोमधून प्रसिद्धी मिळविली होती. मुळची स्वीडनची असलेल्या एलीने कॉमेडीयन कपिल शर्मा याच्यासोबत ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटातही काम केले आहे. तसेच पोस्टर बॉईज, बटरफ्लाय, मलंग अशा अनेक चित्रपटात ती झळकली आहे.

एलीचे इंस्टाग्राम अकाउंट नेहमीच चर्चेत असते. ती अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. सध्या तिने अपलोड केलेल्या फोटोंवर लाखो चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. एका तिच्या चाहत्याने ‘जगात सुंदर अशी तू आहेस, जगात जर सुंदरतेची स्पर्धा असेल तर तूच जिंकशील अशा शब्दात तिच्याप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.