Browsing Category

धुळे

ध्वजारोहणप्रसंगीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या कुटुंबियांचा आत्मदहनाचा प्रयत्न!

धुळे/साक्री : प्रतिनिधी नगरपंचायत निवडणूक निकालाचे पडसाद आज ध्वजारोहण कार्यक्रमात उमटले. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराच्या कुटुंबातील महिलेचा भाजप नेत्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या संशयीत भाजप नेत्यांच्या…

वर्तन सुधारा अन्यथा… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीन, पाकिस्तानला ठणकावलं!

धुळे : प्रतिनिधी भारताच्या धरतीवरून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी भारताचे जवान सक्षम आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या शेजारच्या राष्ट्रांनी त्यांचे वर्तन न सुधारल्यास त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा केंद्रीय संरक्षण…

धुळे : पोलिसांवर हल्ला करून दोघे सराईत पसार; ४ पोलिसांवर उपचार सुरू

धुळे : प्रतिनिधी नांदेड येथील लुटीच्या गुन्ह्यातील दोघे सराईत गुन्हेगार पोलिसांवर हल्ला करून पसार झाले आहेत. धुळे तालुक्यातील कुसुंबा नजीक नागपूर सुरत महामार्गावर ही घटना घडली आहे .या मारहाणीत जखमी झालेल्या ४ पोलिसांवर रुग्णालयात उपचार…

दीड वर्षांपासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव रेल्वेसेवा सोमवारपासून होणार सुरू; असा आहे टाइमटेबल!

धुळे : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली धुळे ते चाळीसगाव रेल्वे येत्या १३ डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दिवसातून दोन वेळेस ही रेल्वे धावणार असून, रविवारी बंद राहणार…

बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी; साक्री तालुक्यातील घटना

धुळे/पिंपळनेर : प्रतिनिधी साक्री तालुक्यातील गोंदास शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील दिलीप विजयसिंग…

धुळे जिल्हा बँकेवर सर्वपक्षिय शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व; संघर्ष पॅनलला चार जागा!

धुळे : प्रतिनिधी धुळे जिल्हा बँकेवर सर्वपक्षिय शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवले आहे. तर संघर्ष पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे यांचे बंधु सुरेश पाटील हे पराभूत झाले असून…

शेतकऱ्यांचा कांदा अन् कापसाची चोरी करणारी टोळी जेरबंद; धुळे पोलिसांची कामगिरी!

धुळे : प्रतिनिधी शेतकऱ्यांचा कांदा आणि कापसाची चोरी करणाऱ्या टोळीतील पाच जणांना धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्याकडून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड आणि ४५ हजार रुपये किमतीचा कापूस जप्त करण्यात आला…

ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या चाव्या भाजपच्या हाती : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची टीका

धुळे : प्रतिनिधी या देशातील ईडी व केंद्रातील तपास यंत्रणा अधिकारी चालवत नसून भारतीय जनता पार्टीचे राज्यकर्ते चालवत आहेत. त्यामुळेच धाडसत्र चालवले जात आहेत. पण या यंत्रणांनी एकाच व्यक्तीच्या घरी धाडी टाकतांना आधिच्या कारवाईत काय सापडले,…

उत्तर महाराष्ट्रासह परराज्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळक्याचा धुळे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धुळे : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबार व मध्यप्रदेशातील सेंधवा येथून दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. या टोळक्यातील चौघांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, आणखी काही गुन्हे…

धुळ्यात गांजाची शेती; ३ अधिकाऱ्यांसह १३ कर्मचारी व १० शिघ्र कृती दलांच्या जवानांची मदतीने केली…

धुळे : प्रतिनिधी शिरपुर तालुक्यातील महादेव दोंडवाडा शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची बाब उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हा शाख व शिरपुर तालुका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ४ लाख १४ हजार रुपये किमतीची गांजाची रोपे नष्ट करण्यात…