Browsing Category

क्राईम

नंदुरबार : दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; १० लाख ८० हजारांच्या दुचाकी जप्त!

नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी चोर पोलिसांना गुंगारा देवू लागल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात होते. दरम्यान,…

अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी पती आणायचा पत्नीवर दबाव; नकार दिल्यास करायचा ‘हे’ कृत्य!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून, हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीला अनैसर्गिक लैगिंक संबंध ठेवण्याचे व्यसन…

मेडिकल परीक्षेची तयारी करीत असलेल्या दिराने वहिनीचा केला खून; कारण वाचून तुम्हाला हादरा बसेल!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे. येथील एका २२ वर्षीय व्यक्तीने आपल्या वहिनीचा भोसकून खून केला आहे. खुनाचे जेव्हा कारण समोर आले, तेव्हा पोलिसांनाही हादरा बसला आहे. होय,…

प्राचार्य असलेल्या सासऱ्याने सुनेवर केला अत्याचार; सुनेनेच व्हिडीओ काढत केला भांडाफोड!

धुळे : प्रतिनिधी संगणक अभियंता असलेल्या सुनेवर निवृत्त प्राचार्य सासऱ्याने अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सासर्‍यासह पीडितेच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अमरावती येथील एका…

अत्याचाराच्या दोन घटनांनी नाशिक हादरले

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहर पुन्हा एकदा दोन अत्याचाराच्या घटनांनी हादरले आहे. या घटनांमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आज नाशिकमध्ये दोन अत्याचाराच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत संशयित आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन पिडीतेची आई कामाला…

लग्नाचे निमंत्रण दिले नाही म्हणून मित्रानेच नवरदेवाचे पाडले दात; रॉडनेही दिला चोप!

औरंगाबाद : प्रतिनिधी लग्नाचे निमंत्रण दिले नाही म्हणून मित्रानेच नवरदेव मित्राचे दात पाडल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाला मित्राला का बोलावले नाही आणि लग्न झाल्यानंतरही…

पुणे पुन्हा हादरलं : अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात भरदिवसा बलात्कार!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंडगार्डन पोलीस…

पोलीस उपनिरीक्षकाने वर्दीचा धाक दाखवून केला बलात्कार; गुन्हा दाखल होताच झाला फरार; नागपूरातील घटनेने…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क नागपूर : कायद्याचे रक्षण करणारेच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा... अशीच काहीशी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार केला…

नाशिक : पांडवलेणीच्या डोंगरावर बांधकाम मजूराची आत्महत्या

नाशिक : प्रतिनिधी पांडवलेणीच्या डोंगरावर बांधकाम मजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विलास दाजीबा सुतारे (३० रा. मुळ. रा. हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी तीन तासांचे रिस्क्यू…

नाशिक : दुचाकी चोरट्यांना बेड्या; तीन दुचाकीही केल्या हस्तगत

नाशिक : प्रतिनिधी दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले आहे. रितेश भाऊसाहेब चव्हाण ( २२, रा. पेठरोड, पंचवटी) व हर्षल सुनील वणवे (१९, रा. पेठरोड, पंचवटी) असे या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून तीन दुचाकी…