Browsing Category

देश-विदेश

मशिदीत बॉम्बस्फोट, ३३ जणांचा मृत्यू; शुक्रवारच्या नमाज पठणावेळी घडली घटना!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क अफगाणिस्तानमध्ये मशिदीत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानातील बल्फ प्रांतामधील मजारशरीफ शहरातील एका मशिदीत मोठा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये २० जणांचा मृत्यू तर ६५ पेक्षा…

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्ययामुळे लष्करप्रमुखपदी कोणाची नेमणूक केली जाणार? याकडे लक्ष लागून होते. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने…

पाकिस्तानात अखेर शरीफ सरकार; पंतप्रधान पदासाठी शाहबाज शरीफ यांच्‍या नावावर एकमत

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क इम्रान खानचे सरकार अखेर कोसळले असून, पाकिस्तानातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. सोमवारी (दि.११) देशाचे नवे पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. पाकिस्‍तानमधील मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, इम्रान खान यांच्‍या…

श्रीलंकेनंतर आता नेपाळही दिवाळखोरीत; चीनच्या नादाला लागून तिसरा देश झाला कंगाल!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क सध्या भारताच्या शेजारील राष्ट्रांची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असल्याचे चित्र आहे. श्रीलंकेसारखा देश दिवाळखोरीत निघाल्यानंतर आता नेपाळमध्येही काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारकडून आर्थिक…

कोरोना आपले रूप बदलून पुन्हा येत आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संकट बऱ्यापैकी कमी झाले असले तरी, ते पूर्णपणे दूर झाले नाही. आता कोरोना आपले रूप बदलत आहे आणि तो पुन्हा पुन्हा येत आहे, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला आहे.…

‘‘आधी स्वत:चा पक्ष सांभाळा’’, मायावतींची राहुल गांधींवर टीका!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क नुकत्याच पार पडलेल्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बसपा प्रमुख मायावती यांना मुख्यमंत्री करायची तयारी केली होती. पण ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मायावती स्व: निवडणुक लढल्या नाहीत, असा दावा काँग्रेस…

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा इम्रान खान यांना झटका; अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावंच लागेल!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पाकिस्तानात सध्या सत्तानाट्य सुरू असून, कधी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाजुने तर कधी त्यांच्या विरोधात पारडं झुकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांनी अविश्वास ठराव बेकायदेशीर असल्याचे सिद्ध करत…

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; काय चर्चा केली याबाबत शरद पवारांनीच दिली माहिती

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क नवी दिल्ली : सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरू असतानाच महाविकास आघाडीचे मार्गदर्शक तथा राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.…

इम्रान खान यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; तुर्तास जीवदान!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पंतप्रधान पदावर राहणार की पायउतार होणार याचा फैसला आज होणार होता. परंतु पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावच घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट मत पाकिस्तान संसदेच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट; २० स्लीपर सेल, २० किलो आरडीएक्सचा प्लॅन तयार, NIA च्या हाती…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती एक ई-मेल लागला असून, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत…