गुगल पेच्या माध्यमातून पैसे गोळा करून पीडित महिलेची केली प्रसुती, बाळ व आई सुखरूप!

युवा फाउंडेशनचे स्तुत्य कार्य

0

नाशिक : नांदगाव युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुगल पेच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशांनी एका पीडित महिलेची प्रसुती करण्यात आली. बाळाआणि आई दोघेही सुखी आहेत.

वैद्यकिय मदत कक्ष केंद्र नांदगांव यांच्या कडे गत वर्षात सुरु झालेल्या वैद्यकीय मदत कक्षेत २८ दात्याची मदत लाभली यांच मदतीच्या माध्यमातून संघटनेने एका गरजंवत पीडित महिलेचे बाळांतपण करू शकले पुढे ही अशाच फुल ना फुलाच्या पाकळी सहकार्यातून आप.ण गंरजंवत रूग्णाना या वैद्यकिय मदत कक्षेतून सहकार्य करूयात अशी आशा युवा फाउन्डेशन करते आपण मदत कक्षेत काय मदत करू शकाल…? प्रति प्रती महा१००रू गत मदत जमा झाल्यास आपण एखाद्याच्या जीवनाला चांगली मदत देऊ शकतो आवाहन फाउन्डेशनच्या वतीने करण्यात आले .युवा फाउन्डेशन ने सुरु केलेले कार्य स्तुत्य असून जमा होणार्या पैशातून मदत करणे हे कार्य मोलाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.