Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेसाठी निधी कपात ; शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी

Ladki Bahin Yojana News राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी करण्यात आलेल्या निधीच्या तरतूदीमुळे इतर खात्यांना फटका बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी … Read more

Political News धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि पुढील राजकीय डावपेच – बीडच्या राजकारणात नवे वादळ?

धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्यावर वाढत्या दबावामुळे हा राजीनामा दिल्याचे समोर आले. पण आता मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतरही राजकीय वातावरण शांत बसलेले नाही. उलट, राजीनाम्यानंतर बीडच्या राजकारणात एकामागोमाग एक मोठे खुलासे होत असून, नवे नाट्य रंगताना दिसत आहे. Political News … Read more

Politics News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पाण्याला अशुद्ध म्हटल्यानंतर फडणवीसांच्या भाजप आमदारांने राज ठाकरेंना दिलं उत्तर.. म्हणाले, ‘ मी स्वतः….’

Politics News – लोकराष्ट्र (Ram Kadam) : पिंपरी चिंचवड मध्ये मनसेचा रविवारी ( दि. 9 ) 19 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने आयोजित मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानामुळे झालेल्या अशुद्ध पाण्याची खिल्ली उडवली ते म्हणाले,’ गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकत आहे पण ती काही स्वच्छ होत नाही. बाळा नांदगावकर … Read more