Entertainment News : ‘छावा’चा विक्रम — २४ दिवसांत ५३० कोटींचा गल्ला!
Entertainment News ( Chhaava ) : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या २४ दिवसांतच प्रचंड यश मिळवले आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आणि दमदार कमाईमुळे हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे चौथ्या रविवारी या चित्रपटाने तब्बल ११.५ कोटींची कमाई करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कमाईचे आकडे थक्क करणारे! … Read more