Ram Satpute’s open challenge to mohite patil राम सातपुते यांचे मोहिते पाटलांना खुले आव्हान – “मी ११० वर्षे माळशिरसमध्येच राहणार, कुठेही जाणार नाही”

Ram Satpute’s open challenge to Mohite Patil माळशिरस : माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना आव्हान दिले आहे. “मी ११० वर्षे माळशिरसमध्येच राहणार आहे, कुठेही जाणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. या कार्यक्रमात बोलताना सातपुते यांनी मोहिते पाटलांचे … Read more

Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेसाठी निधी कपात ; शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी

Ladki Bahin Yojana News राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी करण्यात आलेल्या निधीच्या तरतूदीमुळे इतर खात्यांना फटका बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी … Read more

Entertainment News : ‘छावा’चा विक्रम — २४ दिवसांत ५३० कोटींचा गल्ला!

'छावा'चा विक्रम — २४ दिवसांत ५३० कोटींचा गल्ला!

Entertainment News ( Chhaava ) : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या २४ दिवसांतच प्रचंड यश मिळवले आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आणि दमदार कमाईमुळे हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे चौथ्या रविवारी या चित्रपटाने तब्बल ११.५ कोटींची कमाई करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कमाईचे आकडे थक्क करणारे! … Read more

Politics News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पाण्याला अशुद्ध म्हटल्यानंतर फडणवीसांच्या भाजप आमदारांने राज ठाकरेंना दिलं उत्तर.. म्हणाले, ‘ मी स्वतः….’

Politics News – लोकराष्ट्र (Ram Kadam) : पिंपरी चिंचवड मध्ये मनसेचा रविवारी ( दि. 9 ) 19 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने आयोजित मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानामुळे झालेल्या अशुद्ध पाण्याची खिल्ली उडवली ते म्हणाले,’ गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकत आहे पण ती काही स्वच्छ होत नाही. बाळा नांदगावकर … Read more