Browsing Category

बिग ब्रेकिंग

Big Breaking : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. गुळाच्या ढेपेला…

आम्हाला कळलंय काँग्रेसचे तीन आमदार फुटलेत; देवेंद्र फडणविसांचा गौप्यस्फोट!

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेलाही महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली. त्यातही पक्षपातळीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत. एकूण राजकारण तापले आहे. मतदान सुरू…

मनसुख हिरेनच्या हत्येचा प्रदीप शर्माच मुख्य सूत्रधार; एनआयएचा उच्च न्यायालयात दावा!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांची अतिशय निघृण हत्या करण्यात आली…

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्री म्हणाले, ‘ते काय सुप्रिम कोर्टापेक्षा मोठे….’

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा भोंग्यावरून अल्टिमेटम दिला आहे. ३ मेनंतर भोंगे न उतरविल्यास दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा, असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना…

‘‘सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे’’, भोंग्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंचा इशारा!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : “संपूर्ण देशातील हिंदूंना माझी विनंती आहे की मागचा पुढचा अजिबात विचार करू नका, हे भोंगे उतरलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले…

कोरोनामुळे दोन वर्षे नाटक, थिएटर, सिनेमा बंद, आता फुकटात करमणूक; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत असून, ते सभेत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. यापूर्वीच्या सभेत त्यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे…

मास्कसक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान, म्हणाले…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क जालना : सध्या जगभरासह भारतातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यांची आढावा बैठक घेत सतर्कता बाळगण्याबाबतच्या…

मातोश्रीबाहेर राडा : मोहित कंबोज यांच्या कारवर शिवसैनिकांचा हल्ला; मोहित कंबोज रेकी करत असल्याचा…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क मुंबई : राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर आज दिवसभरापासून मातोश्रीबाहेर ठाण मांडून बसलेल्या शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कारवर जोरदार हल्ला केला. मोहित कंबोज हे मातोश्री परिसरात आल्याचे कळताच शिवसैनिक…

वेस्ट इंडिजचा स्फोटक क्रिकेटपटू किरॉन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे.  किरॉन पोलार्डने सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय…

भारतात सगळे एकाच बापाची औलाद, बंगालचे ब्राह्मण आणि उत्तरप्रदेशातील दलित… : देवेंद्र फडणवीस

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतच्या ‘थिअरीं’वर सडकून टीका केली. ही थिअरी ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात टाकण्यासाठी वापरली, ही थिअरी खोटी आहे. भारतातील…