Browsing Category

बीड

‘तुम्ही तर ३२ नंबरचे मंत्री’, पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेना टोमणा

बीड : प्रतिनिधी सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. बीडमध्ये देखील या निवडणुकांवरून राजकारण तापले असून, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.…

कुत्र्यांनी माकडाचे एक पिल्लू मारले, बदल्यात माकडांनी २५० कुत्रे संपविले; बीडमधील घटनेने…

बीड : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील माकड आणि कुत्र्यांच्या दुश्मनी चर्चा आज सर्वदूर होत आहे. या घटनेने बीडमधील नागरिक देखील त्रस्त झाले असून, कुत्रे आणि माकडांच्या लढाईत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे माकडांच्या टोळीने…

यांनी मंत्रिपद भाड्यानं दिलं; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला!

बीड : प्रतिनिधी भाजप नेते पंकजा मुंडे यांनी सालाबादाप्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर भगवान गडावरून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर देत स्वकीयांचेच कान टोचले. त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे…

‘रोज आमचा एक नेता उठतो अन् सरकार पाडणार सांगतो’, पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर!

बीड : प्रतिनिधी बीडमधील सावरगाव येथे भगवानगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीपुढे नतमस्तक होत त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर…

देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; चर्चांना उधाण!

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरा करीत आहे. पुढील तीन ते चार दिवस ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अशात मराठवाड्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत ते…

संतापजनक : रस्त्याअभावी लेकीचा मृतदेह वडिलांना खांद्यावर घेऊन जावा लागला; मन हेलावून टाकणारी घटना!

बीड : प्रतिनिधी ‘मेक इन इंडिया’ अशी वल्गना करणाऱ्या राजकारण्यांना ही बाब अजूनही ज्ञात नसावी की, बहुतांशी अशी गावं आहेत, ज्याठिकाणी जाण्यासाठी अजूनही साधे खडक-मुरुमाचे रस्ते नाहीत. बरेचसे गावं तर असेही आहेत की, रस्तेच अनेकांच्या मृत्यूचे…

बलात्काऱ्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की परत… पंकजा मुंडे संतापल्या!

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या हादरून टाकणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्याने, राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एकापाठोपाठ बलात्काराच्या…

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर

बीड : प्रतिनिधी जातीवाचक शिवीगाळ आणि कारमध्ये पिस्तूल आढळल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अखेर अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची न्यायालयाकडून सुटका करण्यात आली…

करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ सप्टेंबरपर्यंत वाढ

बीड : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी त्यांच्याच बालेकिल्ल्यात धडक देणाऱ्या करुणा शर्मा यांच्या अडचणी थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. कारमध्ये पिस्तूल…

‘राज्याची मान खाली गेली आहे’, करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांचे सूचक ट्विट

बीड : प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री यांच्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे जाहीर करण्यासाठी करुणा शर्मा या रविवारी बीडमध्ये परळी येथे धडकल्या होत्या. याठिकाणी त्या पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे पुराव्यानिशी खुलासे करणार होते. तत्पुर्वीच…