‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन शेलारांना खुली ऑफर!

नाशिक : प्रतिनिधी तेली समाजाचे नेते तथा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांना भाजपमध्ये येण्याचे थेट ऑफरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ‘गजू नाना तुमची भाजपला गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता जास्त दिवस तिकडे राहू नका.…

नाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर सातपूरकरांचा हंडा मोर्चा

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहर व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अजूनही पावसाच्या धो-धो सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे तुडूंब भरली आहेत. मात्र असतानाही नाशिक शहरासह मनपा हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना…

रोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान

नाशिक : प्रतिनिधी मुलांवर सर्वाधिक परिणाम हा शिक्षकांचा होत असतो. शैक्षणिक क्षेत्रात मिळणारा सन्मान अन्य कोणत्याही क्षेत्रात नाही. शिक्षकांचे आपापल्या क्षेत्रात काम उल्लेखनीय आहे. मोबाईलचा शिक्षणात वापर कशा पद्धतीने करता येईल हे पाहायला…

उद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर जाधवांकडून टीका!

परभणी : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. सध्या राज्यात शिंदे गट आणि शिवसेना नेते आमने-सामने उभे ठाकले असून, त्यांच्याकडून दररोज एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय…

आम्ही कुठले शहनशाह? मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला प्रत्युत्तर

पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ‘ओरबडून, ओरबाडून सत्ता हस्तगत केली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही’ अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. पुरंदर…

मी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. स्थानिकांनी या रिफायनरीला विरोध केला असून, आता थेट एकमेकांना धमक्या देण्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे. रविवारीच काँग्रेसचे…

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ दोन महत्त्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन!

लोकराष्ट्र वृत्तसेवा आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून, संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही बाब नक्कीच सकारात्मक असल्याचे बोलले जात…

‘‘एकदा शब्द दिला की मी स्वत:चही ऐकत नाही’’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार टोलेबाजी

पैठण : लोकराष्ट्र वृत्तसेवा औरंगाबादमधील पैठण येथे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत जोरादार टोलेबाजी ऐकवायास मिळाली. अगोदर शिंदे गटाच्या आमदारांनी खास आपल्या शैलीत शिवसेना नेत्यांवर टीकेची झोड उठवून दिली. त्यानंतर…

मसाजसाठी आलेल्या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून बलात्कार करून हत्या केली, मग मृतदेहावर…

भोपाळ : लोकराष्ट्र वृत्तसेवा मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ५ ते ६ दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. अखेर या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसात पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटकही केली आहे. आरोपीची कहाणी…

हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी १९ वर्षीय विवाहीतेला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, इतक्यात…

यवतमाळ : लोकराष्ट्र वृत्तसेवा पुरोगामी महाराष्ट्रात आजही पैशांसाठी किंवा हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली असून, एका १९ वर्षीय तरुणीला सासरच्या लोकांनी चक्क जिवंत जाळण्याचा…