Browsing Category

औरंगाबाद

भोंग्याच्या मुद्यावर बोलत असतानाच सुरू झाली अजान; राज ठाकरेंनी संतापून, ‘‘आताच्या आत्ता…’’

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा इतर सभाप्रमाणेच गाजली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच राज्य सरकारचाही समाचार घेतला. त्याचबरोबर…

Live : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा पाहा इथे

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांनी औरंगाबादमध्ये मोठी गर्दी केली आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून झालेल्या…

‘पॉर्न व्हिडीओ’ प्रकरणी किर्तनकार बाबासह ‘त्या’ कर्तनकार महिलेवर गुन्हा दाखल; संभोग करतानाचा व्हिडीओ…

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : जिल्ह्यातील आनंद सांप्रदायाचे किर्तनकार महाराज व त्याची सहकारी किर्तनकार महिला यांचा संभोग करतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. आता या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या शिल्लेगाव…

सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला : सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे सिल्व्हर ओकवर धडक देत बांगड्या फोडल्या,…

लग्नाचे निमंत्रण दिले नाही म्हणून मित्रानेच नवरदेवाचे पाडले दात; रॉडनेही दिला चोप!

औरंगाबाद : प्रतिनिधी लग्नाचे निमंत्रण दिले नाही म्हणून मित्रानेच नवरदेव मित्राचे दात पाडल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाला मित्राला का बोलावले नाही आणि लग्न झाल्यानंतरही…

…अन् किर्तनकार बाबाचा पोर्न व्हिडीओ असा झाला व्हायरल, खरं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : जिल्ह्यातील किर्तनकार बाबा आणि किर्तनकार महिलेचा अश्लिल व्हिडीओ सध्या राज्यभर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे वारकरी संप्रदायामध्ये खळबळ उडाली असून, अनेकांकडून या दोघांवर कडक कारवाईची मागणी केली जात…

औरंगाबाद : पुरुष व स्त्री कीर्तनकारांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; तीन मिनिटांच्या क्लिपने खळबळ!

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : येथील कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या ४० वर्षीय महिला…

मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेणाऱ्या राज ठाकरेंबाबत असुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले….

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क औरंगाबाद : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले. त्यांच्या भाषणावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया…

आखाडा परिषद व संत, महंतांकडून मंत्री अब्दुल सत्तार यांचा ‘जननायक’ पुरस्काराने गौरव

औरंगाबाद : प्रतिनिधी शिवसेना नेते तथा राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अखिल भारतीय आखाडा परिषद व जिल्ह्यातील देवास्थनांच्या संत-महंतांकडून ‘जननायक’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. अब्दुल सत्तार सर्व…

माफी मांगा, अन्यथा मातोश्रीवर मोर्चा काढू; शिवसेनेवर बहिष्कारही टाकू; ब्राम्हण समाजाचा इशारा!

औरंगाबाद : प्रतिनिधी ‘शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही’ असं विधान करून शिवसेना प्रवक्ते विनायक राऊत यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाला असून, विनायक राऊत यांनी आठ दिवसात…