Browsing Category

अमरावती

अजूनही वेळ गेली नाही, अन्यथा शिवसेनेचं मोठं नुकसान ; रामदास आठवलेंनी वर्तविले भाकीत

अमरावती : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेवून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यामुळे सर्वाधिक आमदार असतानाही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. आता यावरून केंद्रीय…

पुरग्रस्तांचे नुकसान पाहून खासदार नवनीत राणांना रडू कोसळले; चिखल-मातीतून वाट काढत लोकांच्या समस्या…

अमरावती : प्रतिनिधी सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला पुराचा तडाखा बसला असून, अनेकांचे त्यामध्ये घरे उद्धवस्त झाले आहेत. अमरावीत जिल्ह्यात देखील पुराने हाहाकार निर्माण केला असून, अतिवृष्टीमुळे अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमरावती…

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर एम. एस. रेड्डी निलंबित

अमरावती : मेळघाटमधील वनअधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपकडू न रेडींवरील कारवाईसाठी सातत्याने मागली केली जात होती. अखेर राज्य…

नवनीत राणांचे रौद्र रुप; महिला वन अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले!

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ…

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग दीपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या!

अमरावती : देशातील पहिले डिजिटल गाव अशी ओळख असलेल्या मेळघाटातील हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चार ते पाच पानांची चिठ्ठी लिहिली असल्याची…

खंडणी वसुलीचे काम उद्धव ठाकरे यांच्याच सांगण्यावरून; नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. याचे पडसात लोकसभेतही उमटताना दिसले. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी यासंपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा…

Corona Update : अमरावती जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ

अमरावती : विर्दभातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा या जिल्ह्यामंध्ये कोरोनाचा मोठा प्रार्दुभाव होत असल्याचे दिवसेदिवस दिसून येत आहे. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून, नियम न पाळणाऱ्यांना…

अमरावती, यवतमाळ, साताऱ्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन?, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण!

लोकराष्ट्र : राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, अमरावती, यवतमाळ, सातारा आणि त्यापाठोपाठ पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहे. दक्षिण आफ्रिकेत व इतर देशांमध्ये धुमाकूळ घालणारा…

कोरोनाचा उद्रेक : अकोला, अमरावतीत उद्यापासून ३६ तास संचारबंदी

अकोला : सध्या विदर्भात कोरोनाचा उद्रेक होत असून, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडून येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी आता प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलली जात आहे. अमरावती आणि अकोला या…

खासदार नवनीत राणा यांच्यावर ॲसिड फेकण्याची धमकी, शिवसेनेच्या कथित लेटरहेडमध्ये अर्वाच्य भाषेचा वापर!

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांना एका अज्ञाताने ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. धमकीचे हे पत्र शिवसनेच्या कथित लेडरहेडवरून दिल्याने, प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.  दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणाला…