Browsing Category

अकोला

विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; अकोला पोलिसांची कारवाई

अकोला : प्रतिनिधी जुने शहरातील दोघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ विदेशी बनावटीचे देशी पिस्तूल आढळले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्याविरुद्ध गुन्हा दाखल…

अकोला : मूर्तिजापूर येथे रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक तालुकामध्ये आयोजीत करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मूर्तिजापूर येथे रानभाज्यांचा महोत्सव झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नर्सरी हाँल येथे त्याचे…

अकोल्यात लसीकरणाचा वेग वाढणार; आणखी १४ हजार ८६० डोस प्राप्त

अकोला : प्रतिनिधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे . मात्र, मध्यंतरी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला होता . त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा वेग…

अकोटमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण; आरोग्य यंत्रणेत खळबळ; ३०० घरांचा केला सर्व्हे

अकोला : प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. अशातच जून महिन्याच्या अखेरीस पोझिटिव्ह आलेल्या अकोट येथील एका रुग्णाला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला बुधवारी रात्री…

अकोला : अकोल्यात ढगफुटीसदृष्य पाऊस, मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरले पाणी

अकोला : प्रतिनिधी अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एका दिवसभरात विक्रमी २०२.९ मिलीलीटर पाऊस झाला आहे. या ढगफुटीसदृष्य पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होत हाहाकार उडालाय. अकोला शहरातील मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी…

Corona : अकोला आणि परभणीत लॉकडाऊन, पुण्यात रात्रीची संचालबंदी

परभणी/अकोला/पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहेत. राज्यात ज्या गतीने रुग्ण वाढत आहेत, त्यावरून लवकर राज्यात लॉकडाऊन घोषित केला जाण्याची…

Corona Update : अकोला जिल्ह्यात सोमवारी ४६३ नवे कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू!

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, दररोज उच्चांकी रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी (दि.१) जिल्ह्यात तब्बल ४६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर तीन…

अकोला, मुर्तिजापूर, अकोट शहरात लॉकडाऊन ८ मार्चपर्यंत वाढविला

अकोला : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला, मुर्तिजापूर, अकोट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषिथ केले आहे. या शहरांमध्ये २३…

अकोल्यातील तडीपार आरोपीचे शहरातच वास्तव्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अकोला : शिवर येथील ढोने कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका आरोपीस जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र तो बाभूळगाव येथील महाकाली हॉटेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच…

रामदास पेठ परिसरात हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यास अटक

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या युवकास रामदासपेठ पोलिसांनी अटठक केली आहे. या युवकाविरूद्ध दहशत पसरविण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,…