अनुशा दांडेकरचे बिकिनीतील बोल्ड फोटो झाले व्हायरल, क्लिक करा!

0

मुंबई : अभिनेत्री अनुषा दांडेकर नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. करण कुंद्रासोबत झालेल्या ब्रेकअपला विसरून अनुषा दांडेकर आता सावरली आहे.  सध्या ती सोशल मीडियावर ॲक्टीव्ह झाली असून, रोज इंस्टाग्रामवर काही ना काही शेअर करीत असते. सध्या तिने बिकिनीतील हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे.

अनुषा दांडेकरला दोन बहिणी आहेत. शिवानी दांडेकर व अपेक्षा दांडेकर. अपेक्षा दांडेकरने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. लालबाग परळ, ॲथोनी कौन है? विरूद्ध, सिटी ऑफ गोल्ड, देल्लीबेल्ली आदी चित्रपटात तिने काम केले आहे.

दरम्यान, अनुषाने मी स्वत:वरच प्रेम करते असे म्हणत बिकिनितील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगत आहे.  सध्या तिच्या फोटोंवर कमेंटस्‌चा पाऊस पडत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.