मेघा गुप्ताने शेअर केले टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर व्हायरल!

टीव्ही अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

0

मुंबई : अभिनेत्री मेघा गुप्ताने नुकतेच टॉपलेस फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, तिच्या फोटोज्‌ प्रचंड लाइक्स केले जात आहे. मेघाने तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामध्ये तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज दिसून येत आहे. मेघा गुप्ताने काव्यंजली, कुमकुम, सीआयडी, मै तेरी परछाई हूँ आदी मालिकांमध्ये काम केले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.