Jayant Patil – NCP-SP Sangli Gathering : “माझं काही खरं नाही” विधानानंतर आज सांगलीत मोठा निर्णय?
Jayant Patil – NCP-SP Sangli Gathering राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार की अजित पवार गटात जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि. 15) सांगलीत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा होणार आहे. त्यामुळे जयंत पाटील … Read more